अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील माॅलवर झालेल्या गोळीबारात २० जण ठार झाल्याची भिती

अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात एका शॉपिंग मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात 20 लोक ठार झाल्याची शक्यता आहे. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सी एन ए आपल्या वृत्तात दिली आहे.
टेक्सास येथील या घटने घटनेवर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी खेद व्यक्त केला असून त्यांनी म्हटले आहे कि, ही घटना अतिशय दुःखद आहे. अधिकारी तपास करीत असून त्यांना योग्य त्या सूचना गव्हर्नरने दिल्या आहेत देव आपल्या सोबत आहे.