Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या : खासदार इम्तियाज जलील यांची ‘एआयएमआयएम’च्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांची ‘एआयएमआयएम’च्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

Advertisements

गोरेगावमधील आंबेडकर नगरातील नाल्यामध्ये तीन वर्षांचा बालक खेळता खेळता गटारात पडला आहे.

Advertisements
Advertisements

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून दिंडोशी पोलिसही सोबत आहेत. बचावकार्य सुरू करण्यात आल्याचे डीसीपी विनयकुमार राठोड यांनी सांगितले.

औरंगाबाद शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या डीपीआरला तांत्रिक मान्यता देण्याची महापौर नंदकुमार घोडेले यांची मागणी

औरंगाबाद : शहरात दमदार पावसाला सुरुवात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात २२ जुलै रोजी व्हाइट हाऊसमध्ये बैठक

पुणेः खडकवासला धरण सुमारे ९५ टक्के भरले असून, खबरदारी म्हणून मुठा उजवा कालव्यातून ५०० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू

औरंगाबाद: मालमत्ता कर वसुलीची विशेष मोहीम गुरुवारपासून सुरू; २५ जुलैपर्यंत महापालिका राबवणार मोहीम

औरंगाबाद: नर्सिंगच्या अभ्यासक्रमाला मान्यता नसताना प्रवेश देऊन ६० विद्यार्थिनींना १० लाखांचा गंडा घालणारा जनहित नर्सिंग कॉलेजचा आरोपी संस्थाचालक सुभाष भागिनाथ पाटील याला मंगळवारी अटक व शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी

औरंगाबाद : करचुकेगिरीच्या संशयावरुन सीबीएससी माध्यमांच्या शहरातील चार शैक्षणिक संस्थावर प्राप्तिकर विभागाची कारवाई; सर्व्हे पथकात ४० हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश, महत्वाचे दस्तावेज ताब्यात

मुंबईः बिल्डर मुकेश सावला यांची माटुंगा येथील राहत्या घराच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

दिल्लीः अयोध्याप्रकरणाची उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

औरंगाबाद: दत्तक मुलीवर बलात्कार करणारा पिता बाबुल खान पठाण याला १० वर्ष सक्तमजुरी व ३५०० रुपये दंड

नोंदणीकृत RSS चे अध्यक्ष जनार्दन मुन यांनी नोंदणीकृत नसलेल्या मोहन भागवत यांच्या RSS विरुद्ध दाखल केली तक्रार

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!