Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

Spread the love

मुंबई: राज्यातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षण प्रवेशांत १६ टक्के आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा वैध आहे की नाही, याचा फैसला आज दुपारी ३ वाजता होणार

नवी दिल्ली: २८ जून आणि १ जुलै रोजी लोकसभा व राज्यसभेत उपस्थित राहण्याचा भाजपकडून खासदारांना व्हीप जारी

शिर्डी: शेतात पाणी भरताना विजेच्या धक्क्याने मायकेलाचा मृत्यू, अकोले तालुक्यातील घटना

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेच्या सर्व २८८ जागांसाठी मागवले इच्छुकांकडून अर्ज. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात इच्छुकांची यादी जाहीर करण्याचे पक्षाचे संकेत

पुणे: डॉक्टरांच्याविरोधात रुग्णांकडून केल्या जाणाऱ्या तक्रारींसाठी आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने स्वतंत्र ऑनलाइन वेबपोर्टल

औरंगाबाद: गणेश विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ व मारहाण करणारा तडीपार गुंड विकी उर्फ हेल्मेट गौतम सोनकांबळे याला एक वर्ष कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राची गरज नाही; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा

नवी दिल्ली: निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांच्या सीईओपदाच्या कार्यकाळात दोन वर्षांची वाढ करण्यात आली.

पुणे: श्री शिव प्रतिष्ठानचा जुलै महिन्याअखेर महाराष्ट्रातील प्रत्येक गावात खडा पहारा, तुकडी उभारणार असल्याची संभाजी भिडेंची माहिती….कार्यकर्त्यांनी गावोगावी प्राचारासाठी ७ दिवस देण्याचे आवाहन

पुणे: कोंढव्यात डोक्यात दगड घालून खड्या उर्फ शाहरूख नूर खान या तरुणाची हत्या

औरंगाबाद: महापोर्टलद्वारे होणारी भरती प्रकिया रद्द करण्याच्या मागणीसाठी बेरोजगारांचा अर्धनग्न मोर्चा

टीडीपी प्रवक्ते लंका दिनकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी 20 देशांच्या शिखर परिषदेसाठी जपानला रवाना

यवतमाळ : पुसद तालुक्याच्या धुंदी येथे बुधवारी सायंकाळी अंगावर वीज कोसळून खुशाल सक्रू जाधव (४०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

आपलं सरकार

Click to listen highlighted text!