Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सावत्र मुलांवर पोलिसाने केला गोळीबार , दोघांचाही मृत्यू

Spread the love

नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी संजय भोये यांनी स्वतःच्या सावत्र मुलांवर गोळीबार केला. यात एक मुलगा जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी होता. मात्र नंतर उपचारांदरम्यान दुसऱ्या मुलाचाही मृत्यू झाला. ही घटना नाशिक येथील अश्वमेध नगरात सकाळी सातच्या सुमारास राजमंदिर इमारतीत घडली. भोये यांनी दोन्ही मुलांना बाथरूममध्ये घेऊन जात केला गोळीबार केला अशी प्राथमिक माहिती आहे. घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती आहे. दरम्यान, भोये यांच्या या कृत्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!