Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

Advertisements
Advertisements
Spread the love

वर्ल्डकप: न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा; चार गडी राखून मात

Advertisements

नागपूरः तरुणीला शारीरिक सुखाची मागणी करणारे अजनी पोलिस स्टेशनचे पीएसआय संजय टेमगिरे निलंबित; अॅट्रासिटीचाही गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements

पुणेः राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी जगताप यांच्या उघड्या दरवाजे वाटे घरात प्रवेशकरून अज्ञाताने केली कपाटामधून तब्बल सव्वा सात लाख रुपयांची रोकड लंपास

मुंबईः युतीत सर्व समसमान असयला हवं; उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य

औरंगाबाद: विद्यार्थिनी आकांक्षा देशमुख खून प्रकरणात आरोपी राहूल सुरेंद्र शर्मा याचा नियमित जामीन अर्ज फेटाळला

सोलापूर : डोक्यात टिकाव घालून पतीने केला पत्नीचा खून, माढा तालुक्यातील घटना, पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात

अहमदनगर: नाशिक-पुणे महामार्गावर बोटा शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

मुंबई – ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात यापूर्वी मिळाला नसेल असाच विजय युतीला विजय मिळेल, शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांचा दावा

झारखंडमध्ये सीआरपीएफसोबतच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार; एके 47 रायफल जप्त

शिवसेनेचा 53 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम सुरु; 18 खासदारांचा सत्कार

मुंबई – डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी सुनावणीची व्हिडीओ रेकॉर्डिंग होणार नाही; मुंबई सत्र न्यायालयाचे निर्देश

सोलापूर : तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना कृषी मंडल अधिकारी अटकेत सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

एक देश, एक निवडणूक मुद्द्यावरील सर्वपक्षीय बैठक संपली; सोनिया गांधी, मायावतींची पाठ

बिहारमध्ये मेंदू ज्वरामुळे आतापर्यंत 128 जणांचा मृत्यू

आपलं सरकार

Click to listen highlighted text!