Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी मुंबई – कळंबोलीत बॉम्बसदृश्य वस्तू ठेवणारा संशयीत आरोपी सीसीटीव्हीत कैद

Advertisements

औरंगाबाद: तब्बल ६३ लाख ६१ हजार ९२० रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू, पान मसाला व विविध वाहने जप्त करण्यात आल्याच्या प्रकरणात सैय्यद रियाज सैय्यद रफिक, सैय्यद जफर सैय्यद इक्बाल, रुबाब अली हजरत अली शेख, इंद्रेश श्रीमदनलाल निषाद व तौसिफ समद शेख यांची रवानगी हर्सूल कारागृहात

Advertisements
Advertisements

औरंगाबादः जिल्ह्यातून जाणाऱ्या वारकरी दिंड्याना उपकरातून १० लाखांची तरतूद; वारकऱ्यांना दिलासा

मुंबईः मिठीबाई कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप असूनही अटक केली नसल्याच्या विरोधात बोंब मारो आंदोलन.

अर्थसंकल्पः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीसाठी १०० कोटींची तरतूद.

अर्थसंकल्पः ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यात ३६ वसतीगृह सुरू करणारः सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री

अर्थसंकल्प सुरू असताना विरोधकांचा सभात्याग.

जळगाव: रावेर तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेवर भरदिवसा दुपारी सव्वा दोन वाजता दोन हेल्मेटधारी चोरट्यांनी सशस्त्र दरोडा

लोकसभाः खासदार हेमा मालिनी यांनी घेतली शपथ

लोकसभाः रायबरेली येथून निवडून आलेल्या खासदार सोनिया गांधी यांनी घेतली शपथ

दिल्लीः लोकसभा अध्यक्षपदाचे उमेदवार ओम बिर्ला यांनी घेतली माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची भेट

दिल्लीः ओम बिर्ला आणि आमचे मित्रत्वाचे संबंध आहेत. एनडीएकडून ते लोकसभा अध्यक्षपदाचा उमेदवार आहेत, याबद्दल आनंद आहे; सुमित्रा महाजन यांची प्रतिक्रिया

लोकसभाः उन्नाव येथून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार साक्षी महाराज यांनी घेतली शपथ; ‘मंदिर वहीं बनाएंगे’च्या घोषणा

तेलंगणः जनागाम येथे बुस्सा कृष्णा नामक व्यक्तीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवून साजरा केला वाढदिवस

बिहारः उष्माघातामुळे आतापर्यंत औरंगाबादमध्ये ४७, गयामध्ये ३२ तर नवादामध्ये १२ जणांचा मृत्यू

अयोध्या दहशवादी हल्लाः न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान. दोषमुक्त केलेल्या आरोपीसंदर्भात निकाल वाचल्यावर निर्णय; उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया

सिद्धी विनायक लॉजिस्टिककडून 1690 कोटींचा बँक घोटाळा; ईडीने 1609.78 कोटींची 6170 वाहने जप्त केली.

कोल्हापूर – पानसरे हत्येमध्ये कोल्हापूरातील स्थानिक तरूणाचा समावेश: कळसकरच्या चौकशीत स्पष्ट

आपलं सरकार

Click to listen highlighted text!