News Updates : गल्ली ते दिल्ली, एक नजर, महत्त्वाच्या बातम्या

1.मुंबई – अमिताभ बच्चन यांच ट्विटर अकाऊंट हॅक, अमिताभऐवजी इमरान खानचा फोटो
2. कमी दृश्यमानतेमुळे मुंबई विमानतळावरील विमान सेवा अर्ध्या तासापासून ठप्प, ११ विमाने दिल्ली व अहमदाबाद ला हलविली यात नेवार्क-मुंबई विमानाचाही समावेश
3. पहिल्याच मान्सूनपूर्व पावसात मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवरील वाहतूक विस्कळीत
4. दिल्लीः जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रों यांना पाठवलं निमंत्रण
5. पुण्यासह दिल्ली व मुंबईतील नागरिकांना स्वस्तामध्ये डॉलर देण्याच्या अमिषाने गंडा घालणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश; पुण्यात ६० ते ७० जणांच्या चार टोळ्या सक्रिय, त्यापैकी एका टोळीतील चौघांना अटक
6. औरंगाबाद: वनखात्याच्या जनधन वनधन शॉपीचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते उद्घाटन
7. औरंगाबाद शहरातील जोरदार पावसामुळे पडझड सुरू; रिक्षावर झाड कोसळले
8. औरंगाबाद : सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजाचा खांब कोसळला