Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सोलापूर-पुणे महामार्गावर सोलापुरात तेलंगणाच्या बसला भीषण अपघात, १५ जखमी

Advertisements
Advertisements
Spread the love

सोलापूर-पुणे महामार्गावरील सोलापूर विद्यापीठाजवळ तेलंगणाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. एसटी बस व बॅटरीने भरलेल्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातात पंधरा जण जखमी झाले असून, पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisements

अपघात झालेली बस ही हैदराबादकडून पंढरपूरकडे जात होती. बॅटरीने भरलेल्या ट्रकवर मागून आदळल्याने या बसने पेट घेतला. जखमीपैंकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. बसच्या चालक आणि वाहकावर शासकीय रुग्णालयात उपचार सूरू आहेत. तर 9 जणांना अश्विनी सहकारी रुग्णालयात आणि एकाला मार्कंडेय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

जखमींची नावे

1. अस्लम महेबूब सलगर (वय 27, रा. चारमिनार, हैदराबाद)

2. अजमेर रामय्या भिक्कु (वय 32, रा. हैदराबाद)

3. यादय्या रामलू गोपीन (वय 47, रा. रवी चेडू केसम पेठ, महेबूब अपार्टमेंट, हैदराबाद)

4. रणधीरसिंग मनोहरसिंग दीक्षित ( वय 48, रा. वायएमसीए नारायण गुडा, हैदराबाद)

5. अस्लम सय्यद (वय 35, रा. तलाफ कट्टा, हैदराबाद)

6. नारायणसिंग राजपूत (रा. बीएचईएल, हैदराबाद)

7. मीना राजपूत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!