Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली , दुपारपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या , एक नजर : देशभर ईदचा उत्साह

Spread the love

1. हवाई दलाच्या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले, पायलट आशीष यांना वीरमरण

2. देशभर ईद चा उत्साह , शांततेत ईद साजरी होत आहे .

3. मोदींच्या टीम इंडियाला शुभेच्छा , म्हणाले सामना जिंका .

4. नीटमध्ये राज्यात पहिला आणि देशात सहाव्या क्रमांकावर आलेला सार्थक भट हा नाशिकचा

5. नीटचा निकाल जाहीर: सार्थक भट राज्यात पहिला तर देशात सहावा, साईराज माने देशात ३४वा, सिद्धांत दाते देशात ५०वा आणि दिशा अग्रवाल मुलींमध्ये ८वी आणि देशात ५२वी

6. कोल्हापूर : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाची अलिबाग कोर्टात उद्या ६ जून रोजी सुनावणी

7. अहमदनगर: चिंचोडी पाटील येथे प्रेम प्रकरणातून प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न. मुलगी अवंतिका रघुनाथ दळवी हिचा मुत्यू तर मुकुंद बाळासाहेब भोजने याच्यावर सिव्हिल हास्पिटलमध्ये उपचार सुरू. मंगळवारची घटना.

8. मुंबई: ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांचं निधन , पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

9. जम्मू-काश्मीर: पुलवामा जिल्ह्यात काकापोरा येथील नारबल गावात दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक महिला ठार, एक तरुण गंभीर जखमी

10. औरंगाबाद: चिकलठाणा शिवारातील कचरा प्रकिया करणारी यंत्रे प्रायोगिक तत्त्वावर सुरू

11. भंडारा : मामा तलावात बुडून गुराख्याचा मृत्यू. भंडारा तालुक्याच्या खरबी येथे बुधवारची घटना. प्रकाश यशवंत मोथरकर (48) असे मृताचे नाव.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!