News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या …

Advertisements
Advertisements
Spread the love

1. देशाचे १५ वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी घेतली दुसऱ्यांचा पंतप्रधानपदाची शपथ

Advertisements

2. आयसीसी विश्वचषकाला आजपासून सुरुवात , दीड महिने चालणार क्रिकेटचे महापर्व

Advertisements
Advertisements

3. राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसमध्ये विलिनीकरणावर कुठलीही चर्चा नाही. काँग्रेसमध्ये नेतृत्त्वाची कमतरता भास असावी. राज्यसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदाच्या ऑफरवर पवारांचं मत

4. काश्मीरः बारामुल्लातील सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

5. मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी पायलच्या कुटुंबाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, आग्रीपाडा पोलीस ठाण्याकडून गुन्हे शाखेकड़े वर्ग, गुन्हे शाखा करणार पुढील तपास

6. डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणात दोषी डॉक्टरांची पदव्यूत्तर प्रवेशातून हकालपट्टी करण्याची मागणी. मनसे शिष्टमंडळाने डॉ. रमेश भारमल (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) यांची भेट घेतली.

7. वणी (यवतमाळ) : झरी तालुक्यातील मुकूटबन येथे रिक्षा व क्रूझर वाहनांची भीषण टक्कर; तीन ठार, 8 जखमी

8. विदर्भ, मराठवाड्यात पुढील तीन दिवसांत तापमान वाढीचा इशारा; 46 डिग्री पार जाण्याचा अंदाज

9. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

10. मुंबईः १ जूनपासून एसी लोकलच्या दरात वाढ

11. ३१ व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत ‘सोयरे सकळ’ ने पटकाविले प्रथम पारितोषिक

12. ३१ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा : झी मराठी प्रस्तुत आणि अद्वैत थिएटर निर्मित आरण्यकला तृतीय पारितोषिक

आपलं सरकार

Click to listen highlighted text!