News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : दुपारच्या बातम्या

भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती होणार. गवई हे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत रा. सू. गवई यांचे पुत्र आहेत.
दिल्लीः राहुल गांधी यांच्या राष्ट्रीयत्वावर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
दिल्लीः राजीव गांधी हत्याकांडातील ७ आरोपींच्या मुक्ततेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानी फेटाळली
सातारा – देशासाठी बलिदान दिलेल्या गांधी कुटुंबीयांबाबत मोदींनी बोलू नये – शरद पवार.
ममतांनी मुस्कटात मारली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद: मोदी
सत्तेच्या धुंदीत असलेल्या ममता दीदींनी बंगालला उद्ध्वस्त केलं- पंतप्रधान मोदी
Cyclone Fani : फनी चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार, ४१ जणांचा मृत्यू
पुणे – देवाची ऊरळी येथे लागलेल्या आगीत 5 कामगाराचा मृत्यू झाल्याची भिती, एकाचा मृतदेह बाहेर काढला
दिल्लीः पंतप्रधानपदाचा मान विरोधकांनी राखला नाही, हे दुर्दैव – नितीन गडकरी
दिल्लीः बीएसएफ जवान तेजबहादूर यादव यांच्या उमेदवारी रद्द केल्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
वाराणसीः ३ मुलींना विष देऊन पित्याची आत्महत्या
भाजपचे समर्थन असणाऱ्या सरकारने १९९१मध्ये राजीव गांधी यांना सुरक्षा का दिली नाही?: अहमद पटेल,काँग्रेस नेते
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे दुपारी २ ते ४ पर्यंत बंद राहणार
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज धावता प्रचार दौरा, हरयाणा,दिल्ली आणि मध्यप्रदेशमध्ये घेणार प्रचारसभा