News Updates : दुपारच्या महत्वाच्या बातम्या : एक नजर : गल्ली ते दिल्ली

Current _News_Updates मिळविण्यासाठी
9421671520 या नंबरवर ” News आणि आपले नाव” लिहून
WhatsApp करा.
>> भाजपचा प्रचार करणाऱ्या कुत्र्याला आणि त्याच्या मालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात …
1. राफेल करार: १४ डिसेंबरच्या निर्णयाविरुद्धच्या फेरविचार याचिकेवर सुप्रीम कोर्टाने केंद्राकडून ४ आठवड्यांमध्ये मागवले स्पष्टीकरण. पुढील सुनावणी ६ मे रोजी.
2. राफेल करारप्रकरणी कोर्टाच्या हवाल्याने ‘चौकीदार चौर है’ अशा केलेल्या वक्तव्याबाबत राहुल गांधींनी मागितली सर्वोच्च न्यायालयाची माफी
3. आचारसंहिता भंग: काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांच्या याचिकेवर सुनावणी. सुप्रीम कोर्टाची ECला नोटीस. पुढील सुनावणी २ मे रोजी.
4. नवी दिल्ली: आचारसंहिता उल्लंघन तक्रारीसंबंधी निवडणूक आयोगाची बैठक सुरू
5. केंद्रशासित प्रदेशाच्या दैनंदिन कारभारात हस्तक्षेप करण्याचे अधिकार पुद्दूचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांना नाहीत: मद्रास हायकोर्ट
6. ऋषी कपूर कॅन्सरमुक्त; दिग्दर्शक राहुल रवैल यांची माहिती
7. भोपाळ – निवडणूक ड्युटीवर असताना ३ सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू
8. नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्त्वाबाबत सुब्रमण्यम स्वामी यांची तक्रार, केंद्रीय गृहमंत्रालयाची राहुल गांधींना नोटीस, 15 दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश. राहुल गांधींच्या नोटिसीमागे राजकीय हेतू नाही, राजनाथ सिंहांचे स्पष्टीकरण
9. . राष्ट्रवादीचे आमदार हणुमंत डोळस यांचं निधन. शरद पवार यांचा दुष्काळी दौरा रद्द.