“भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका” काॅंग्रेसच्या पुस्तकाचे प्रकाशन आणि नियंत्रण कक्षाचे उद्घाटन
Advertisements
Advertisements
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षांच्या अपयशी कारभाराचा पंचनामा करणाऱ्या ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसच्या कंट्रोल रूमचेही यावेळी उदघाटन करण्यात आले.
Advertisements
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उदघाटन आज टिळक भवन येथे पुस्तकाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटीलही उपस्थित होते.
Advertisements
Advertisements
