Video : अमेरिकन संविधानवादी आणि आंबेडकरवादी भारतीयांचा प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा

अमेरिकेतील आंबेडकरवादी आणि संविधानवादी भारतीयांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दर्शविणारा व्हिडिओ दिलीप म्हस्के यांनी पाठवला आहे. या व्हिडिओद्वारे काय आवाहन करण्यात आले आहे प्रत्यक्ष पहा, महानायक ऑनलाईन चॅनल आवर्जून लाईक करा आणि हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा. यामुळे नक्कीच वंचित बहुजन समाजाला आणखी उर्जा मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील आंबेडकरवादी आणि संविधानवादी मतदारांमध्येही वंचित बहुजन आघाडीवरुन उत्साहाचे वातावरण दिसत असून वंचीत बहुजन आघाडीला वाढता पाठिंबा मिळत आहे.