News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या …

आठवलेंना आम्ही विसरलेलो नाही; २४ तारखेला कोल्हापूरात महायुतीची बैठक, मुख्यमंत्र्यांची घोषणा
गोव्यात राजकीय घडामोडींना वेग, काँग्रेसने राज्यपालांची वेळ मागितली
गोव्यात नव्या नेत्याच्या निवडीसाठी भाजपची बैठक सुरू
पर्रिकर यांच्या निधनानंतर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची उद्या होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. तसंच भाजपचे उद्या होणारे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द
कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात फ़ेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या बद्दल विक्रोळी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल
भाजपाकडून आंध्र प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांसाठी १२३जागांची तर अरुणाचल विधानसभा निवडणुकांसाठी ५४ ठिंबा
माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांच्याकडून नवीन पक्षाची स्थापना, पक्षाचं नाव ”जम्मू आणि काश्मीर पिपल्स”
नाशिक युतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्षा, उत्तर महाराष्ट्रातील सर्व मंत्री, आमदार, खासदार उपस्थित.
तुम्ही चौकीदार असाल तर महिला असुरक्षितच – रेणुका शहाणे
मराठवाड्यातील आठही जागा युतीच्या निवडून येतील, मुख्यमंत्र्यांचा दावा
भाजप-शिवसेनेतील मतभेद राज्यातील विकासाच्या आड येऊन दिले नाहीत -उद्धव ठाकरे
अखेर खोतकर-दानवे यांच्यात दिलजमाई, जालना मतदारसंघातून अर्जुन खोतकर यांची माघार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटचे ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे नवीन नाव, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी देखील ‘चौकीदार अमित शाह’ असे नाव ठेवले
मतदानाच्या 48 तास आधी जाहीरनामा प्रसिद्धीस मज्जाव
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत रवी राणा सहभागी, रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला राष्ट्रवादीकडील अमरावतीची जागा सोडण्याचा निर्णय