News Updates : दुपारच्या टॉप १० बातम्या : एक नजर : गल्ली ते दिल्ली

१. भाजपची पहिली यादी आज सायंकाळ पर्यंत येण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला हायटेक प्रचार
२. महाराष्ट्र क्रांती सेना व बळीराजा शेतकरी संघटना राज्यातील ४७ लोकसभा मतदार संघात एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्णय
३. आजवर भाजपने राजकारण करून काँग्रेसमध्ये गटबाजी घडवली, तिला बळ दिले आता आम्ही भाजपमध्ये फूट पाडू : नाना पटोले
४. आमदार अर्जुन खोतकर, पंकजा मुंडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर
५. अभिनेता मनोज वाजपेयी, संगीतकार-तबलावादक स्वपन चौधरी, भारतीय फुटबॉल संघाचा नायक सुनील छेत्री, किक्रेटपटू गौतम गंभीर यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान
६. मसाला किंग धरमपाल गुलाटी, पहिल्या महिला गिर्यारोहक बच्चेंद्री पाल यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव
७. लोक कलाकार तिजनबाई यांचा पद्म विभूषण तर शास्त्रज्ञ नांबी नारायण यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव
८. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण; डॉ अशोक कुकडे यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव
९. उस्मानाबाद – लाचेची मागणी करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धनसिंग जाधव व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्योतीराम गणपत कवठे या दोन पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
१०. आंध्र प्रदेश: सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा, सीआरपीएफचा एक जवान जखमी