Skip to content
- Home
- 2019
- March
- 10
- Current News Updates : आज सायंकाळी वाजणार लोकसभेचा बिगुल !! #Top Five News
१. लोकसभेचं वेळापत्रक आजच जाहीर होणार, संध्याकाळी ५ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
२. निवडणूक आयोगाने मान्यता नसलेल्या मात्र नोंदणीकृत ३९ राजकीय पक्षांना दिली सामायिक चिन्हं
३. मध्यप्रदेश : राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी ओबीसी प्रवर्गासाठी असलेले आरक्षण २७ टक्के करण्याच्या अध्यादेशाला दिली मंजुरी
४. ब्रिटनमधील भारतीयांना खलिस्तान समर्थकांची भारतीय उच्चायुक्तालयासमोर मारहाण
५. सीआयएसएफच्या ५० व्या वर्धापनदिन कार्यक्रमात पंतप्रधान मोदींना सैनिकांची मानवंदना
Click to listen highlighted text!