News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

1. निवडणूक आयोगाची बैठक संपली आता उत्सुकता निर्णयाची…
2. पाकिस्तान सरकार जैशच्या प्रवक्त्यासारखे वागत आहे: रवीश कुमार
3. सर्वोच्च न्यायालयाचा पंकजा मुंडेंना दणका, ६३०० कोटींचे आहार कंत्राट रद्द करण्याचा आदेश
4. औरंगाबादेत पाणी पाऊच तयार करणाऱ्या कारखान्यावर महापालिकेची कारवाई
5. औरंगाबादेत बालवाडी शिक्षिकांच्या सत्काराच्या कार्यक्रमातून महापौरांचा बूट चोरीला
6. पुण्यात सहायक पोलिस निरीक्षक योगेश गुजर यांचा हृदयविकराच्या झटक्याने मृत्यू; भाटनगर येथे सकाळी झाले अंत्यविधी
7. पुण्यात आदिवासी सामाजातर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
8. मुबंईत शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्र राजे यांचे मनोमिलन; एकदिलाने लढवणार निवडणूक
9. कोल्हापुरात सासूच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने सुनेची राहत्या घराच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या; आपटे नगर येथील घटना
10. जळगावात एलसीबी पथकाची चाळीसगाव येथे मोठी कारवाई; सुमारे ७० लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त, तिघांना अटक