Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak Online Live… #Ambhinandan : अभिनंदन भारतात परतला #डीडी न्यूज

Spread the love

अभिनंदन भारतात परतला #डीडी न्यूज

पायलट अभिनंदन यांना सोडून पाकिस्ताननं उपकार केले नाहीत. जिनिव्हा कराराला अनुसरून ही प्रक्रिया झाली आहे. १९७१ नंतरच्या युद्धानंतर पाकिस्तानच्या तब्बल ९० हजार युद्धकैदींना भारताने मुक्त केले – केंद्रीयमंत्री व्ही. के. सिंह

जल्लोष जल्लोष आणि जल्लोष : विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्वागतासाठी वाघा बॉर्डरवर जमला मोठा जनसमूदाय  

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडे केलं सुपुर्द; काही क्षणात भारतीय हद्दीत होणार दाखल

पाकिस्तानमधील बीटिंग द रिट्रिट सोहळा समाप्त; कोणत्याही क्षण अभिनंदन मायदेशात परतणार

पालयट अभिनंदन काही क्षणात परतणार मायदेशात; भारताचे तीन अधिकारी साधताहेत पाकिस्तानशी संवाद

पायलट अभिनंदन मायदेशात परतल्यानंतर होणार पत्रकार परिषद; एअर मार्शल रवी कपूर देणार माहिती

कोलकाताः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांचं मायदेशात परल्याबाबत स्वाग

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!