Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली : विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवर पाकिस्तान बीएसएफकडे करणार सुपूर्द

Spread the love

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याने जर मराठाही ओबीसी आहेत. तर मग त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग का तयार केला? ओबीसींचं १६ टक्के आरक्षण वाढवून त्यातच मराठ्यांना का समावून घेतलं नाही?; मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवर पाकिस्तान बीएसएफकडे करणार सुपूर्द

पाकिस्तानने पकडलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्तमानचे आई-वडिल अमृतसरमध्ये दाखल, वाघा बॉर्डरमार्गे अभिनंदन भारतात परतणार

अभिनंदन यांच्या स्वागतासाठी वाघा बॉर्डरवर नागरिकांची गर्दी

आगामी लोकसभा निवडणूक नियोजित वेळेनुसार पार पडणार; निवडणूक आयोगाची माहिती

भारतात प्रत्येक धर्म संस्कृतीचा आदर – सुषमा स्वराज, परराष्ट्र मंत्री

आयसीआयसीआय-व्हिडिओकॉन कर्ज प्रकरण: आयसीआयसीआयच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि व्हिडिओकॉनचे वेणूगोपाल धूत यांच्याशी संबंधित औरंगाबाद व मुंबईतील ठिकाणांवर ईडीचे छापे (एएनआय)

अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला प्रवेश

मुंबईः धनगर समुदायाच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समितीची स्थापना

वाघा बॉर्डरवर आज होणारा ‘बीटींग द रिट्रीट’ कार्यक्रम रद्द, नागरिकांनाही प्रवेश करण्यास मनाई; सुरक्षा कारणास्तव घेतला निर्णय

नाशिक: शहीद निनाद मांडवगणे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

पंढरपूर: विठ्ठल मंदिराला हाय अलर्ट, मंदिर परिसरात चारचाकी गाड्यांना बंदी

आपलं सरकार

Click to listen highlighted text!