Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Andheri East Bypoll Result 2022 Live Updates: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी सुरु

Spread the love

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणीला सकाळी ८ वाजता गुंदवली येथील महापालिका शाळेत टपाली मतपत्रिकांच्या गणनेने प्रारंभ होईल. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच साडेआठ वाजता मतदानयंत्रातील (EVM) मतांच्या मोजणीला सुरुवात केली जाईल. ‘ईव्हीएम’च्या मतमोजणीसाठी १४ टेबल असणार आहेत.‌ मतमोजणीच्या एकूण १९ फेऱ्या होणार असून प्रत्येक फेरीअंती मतगणनेची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे आणि मतमोजणी केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेल्या ‘एलसीडी स्क्रीन’वर दाखविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

 

  • अठराव्या फेरीनंतर ऋतुजा लटकेंना 65हजार 335 मतं मिळाली आहे.

    18 व्या फेरीअंती एकूण मतमोजणी – 85089

    ऋतुजा लटके – 65335
    बाळा नाडार – 1485
    मनोज नायक – 875
    मीना खेडेकर – 1489
    फरहान सय्यद – 1058
    मिलिंद कांबळे – 606
    राजेश त्रिपाठी – 1550
    नोटा – 12691

 

  • पंधराव्या फेरीअंती एकूण मतमोजणी

ऋतुजा लटके -55946
बाळा नाडार -1286
मनोज नाईक – 785
मीना खेडेकर – 1276
फरहान सय्यद – 932
मिलिंद कांबळे – 546
राजेश त्रिपाठी – 1330
नोटा – 10906

 

  • ऋतुजा लटकेंनी 50 हजार मतांचा तर नोटाच्या मतांनी दहा हजार मतांचा टप्पा ओलांडला

चौदाव्या फेरीअंती एकूण मतमोजणी : – 68676
ऋतुजा लटके -52507
बाळा नाडार -1240
मनोज नाईक – 748
मीना खेडेकर – 1190
फरहान सय्यद – 897
मिलिंद कांबळे – 519
राजेश त्रिपाठी – 1291
नोटा – 10284

  • अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत 59 हजार मतांची मतमोजणी पूर्ण

  • Andheri Bypolls 2022 Live Updates: ऋतुजा लटके यांचा विजयी आघाडी

  • Andheri Bypolls 2022 Live Updates: बाराव्या फेरीअंती एकूण मतमोजणी

ऋतुजा लटके -45218
बाळा नाडार -1109
मनोज नाईक – 658
मीना खेडेकर – 1083
फरहान सय्यद – 819
मिलिंद कांबळे – 479
राजेश त्रिपाठी – 1149
नोटा – 8887
एकूण मतमोजणी – 59402

 

  • दहाव्या फेरीअंती एकूण मतमोजणी : 49616

    • ऋतुजा लटके -37469

    • बाळा नाडार -975

    • मनोज नाईक – 584

    • मीना खेडेकर – 898

    • फरहान सय्यद – 720

    • मिलिंद कांबळे – 428

    • राजेश त्रिपाठी – 986

    • नोटा – 7556

 

  • नवव्या फेरीतही ऋतुजा लटके आघाडीवर आहेत. ऋतुजा लटकेंचा विजय जवळपास निश्चित आहे. नवव्या फेरीअंती ऋतुजा लटके यांना 32515 मते मिळाली आहेत. तर नोटाला 6637 मते मिळाली आहे.

 

  • नवव्या फेरीअंती एकूण मतमोजणी : 43420

    • ऋतुजा लटके -32515 

    • बाळा नाडार -897

    • मनोज नाईक – 543

    • मीना खेडेकर – 863

    • फरहान सय्यद – 667

    • मिलिंद कांबळे – 409

    • राजेश त्रिपाठी – 889

    • नोटा – 6637

 

  • आठव्या फेरीअंती एकूण मतमोजणी : 38527

    •  ऋतुजा लटके -29033

    • बाळा नाडार -819

    • मनोज नाईक – 458

    •  मीना खेडेकर – 789

    •  फरहान सय्यद – 628

    • मिलिंद कांबळे – 358

    •  राजेश त्रिपाठी – 787

    •  नोटा – 5655

 

  • अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणूक निकालात सहाव्या फेरीअखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना २१ हजार ९० मते. 

  • अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणूक मतमोजणी, दुसऱ्या फेरीत कोणाला किती मते?

    Mumbai : महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६ – अंधेरी पूर्व’ या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत २ऱ्या फेरीत उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :

    श्रीमती ऋतुजा लटके- ७८१७, श्री बाला नाडार – ३३९, श्री.मनोज नाईक – ११३, श्रीमती मीना खेडेकर- १८५, श्रीमती फरहान सय्यद- १५४, श्री.मिलिंद कांबळे- १३६, राजेश त्रिपाठी- २२३ आणि नोटा -१४७०, एकूण मते : १०४३७

  • अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणूक मतमोजणी, तिसऱ्या फेरीत कोणाला किती मते?

    Mumbai :  महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६ – अंधेरी पूर्व’ या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत ३ऱ्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली एकूण मते :

    श्रीमती ऋतुजा लटके- ११३६१, श्री बाला नाडार – ४३२, श्री.मनोज नाईक – २०७, श्रीमती मीना खेडेकर- २८१, श्रीमती फरहान सय्यद- २३२, श्री.मिलिंद कांबळे- २०२, राजेश त्रिपाठी- ४१० आणि नोटा -२९६७, एकूण मते : १६०९२

  • अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत कोणाला किती मते? जाणून घ्या….

    Mumbai :  महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६ – अंधेरी पूर्व’ या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत उमेदवारांना मिळालेली मते खालील प्रमाणे :

    श्रीमती ऋतुजा लटके- 4277, श्री बाला नाडार – 222, श्री.मनोज नाईक – 56, श्रीमती मीना खेडेकर- 138, श्रीमती फरहान सय्यद- 103, श्री.मिलिंद कांबळे- 79, राजेश त्रिपाठी- 127 आणि नोटा -622 एकूण मत : 5624

  • मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या टपाली मतपत्रिकांच्या मोजणीला सुरुवात

 

 


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!