#LiveUpdates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update
केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9421671520
-
अनिल देशमुखांवरील खंडणीच्या आरोपांप्रकरणी आणखी पुरावे नाहीत, परमबीर सिंह यांचं चांदीवाल आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर, परमबीर यांच्या वकिलाकडून पुष्टी
-
पालघर – जव्हार – नाशिक मार्गावर तोरंगण घाटात भीषण अपघात, अपघातात 13 कामगार जखमी .
-
राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, बीसीसीआयकडून अधिकृत घोषणा, न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यापासून प्रशिक्षकपदाची सूत्रं द्रविडकडे
-
पेट्रोल 5 तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त पेट्रोल-डिझेलवरच्या एक्साईज ड्युटीत कपात मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू