Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : जिल्ह्यात 711 नवे रुग्ण , 686 जणांना डिस्चार्ज , 27 मृत्यू

Spread the love

औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्ह्यात आज 686 जणांना (मनपा 210, ग्रामीण 476) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 124481 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 711 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 134483 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2823 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 7179 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (243)
सातारा परिसर 8, बीड बायपास 4, गारखेडा परिसर 6, शिवाजी नगर 3, जय भवानी नगर 5, स्वप्न नगर 1, काळे नगर 1, पीडब्लुडी क्वार्टर 1, गजानन अपार्टमेंट 1, आनंद नगर 1, नंदनवन कॉलनी 2, रामनगर 2, मयुर पार्क 2, पहाडसिंगपूरा 1, कासलीवाल मार्वल 1, दिशा नगरी 2, राजा बाजार 1, अय्यपा मंदिरा जवळ 4, नक्षत्रवाडी 1, कांचनवाडी 1, देवानगरी 1, मुकुंदवाडी 2, एन-2 येथे 2, चिकलठाणा 4, नवजीवन कॉलनी 1, हर्सूल 6, संत ज्ञानेश्वर नगर 1, भरत नगर 2, दर्गा चौक 3, अलोक नगर 1, गजानन नगर 1, हनुमान नगर 2, अजिंक्य नगर 1, विशाल नगर 1, पृथ्वीराज नगर 1, कोकणवाडी 1, पडेगाव 5, क्रांती चौक पोलीस स्टेशन जवळ 1, अविष्कार कॉलनी 1, एन-9 येथे 2, एन-8 येथे 1, नारेगाव 2, एन-5 येथे 1, यादव नगर 1, जाधववाडी 2, एन-7 येथे 1, देवळाई 1, विश्रांती नगर 1, चेतक घोडा 1, सिडको 1, क्रांती चौक 2, टाऊन हॉल 2, पिसादेवी रोड 1, उत्तरा नगरी 2, गांधीनगर 1, एन-1 येथे 4, दर्गा रोड 1, आदर्श कॉलनी 1, पैठण गेट 1, बसैये नगर 1, बन्सीलाल नगर 1, हिमायतबाग 1, कर्णपूरा 3, हॉटेल नंदनवनच्या मागे 1, भानुदास नगर 1, उस्मानपूरा 2, पद्मपूरा 2, हनुमान मंदिर 1, विद्यानगर 1, नंदनवन कॉलनी 1, छत्रपती नगर 1, रेणूका नगर 1, पेठे नगर 1, शिवशंकर कॉलनी 1, बळीराम पाटी शाळा 1, आयोध्या नगर 1, मिलकॉर्नर 1, बेगमपूरा 1, एमजीएम हॉस्टेल 2, घाटी 1, घाटी क्वार्टर 1, वेदांत नगर 1, अन्य 100
ग्रामीण (468)
बजाज नगर 7, सिडको वाळूज महानगर-1 येथे 1, वडगाव कोल्हाटी 2, हिंगणे ता.कन्नड 1, चिंचाळा ता.पैठण 1, जवळा कलाम 1, वैजापूर 1, पिसादेवी 5, गाजगाव ता.गंगापूर 1, बिडकीन 2, खोडेगाव 1, किनगाव 1, पळशी 2, पिशोर ता.कन्नड 1, हाळदा 1, पैठण 1, कन्नड 1, महालपिंप्री 1, खांडे अंतरवाली ता.पैठण 1, काटे पिंपळगाव ता.गंगापूर 1, एकतुणी ता.पैठण 3, मांडकी 1, फातियाबाद 2, दौलताबाद 1, अब्दीमंडी 1, हुसेनपूर 1, माळीवाडा 1, वळदगाव पंढरपूर 1, शेगाव टाकळी 1, गायगाव ता.सिल्लोड 1, वडोद बाजार ता.फुलंब्री 1, सिल्लोड 1, टाकळी अंतुर ता.कन्नड 2, देभेगाव 1, फर्दापूर 1, वाहेगाव ता.गंगापूर 1, उधमगाव ता.सिल्लोड 1, गेवराई शेमी ता.सिल्लोड 1, अंधनबेर 1, कन्नड 1, पाल ता.फुलंब्री 1, गंगापूर 1, अन्य 409

एकूण मृत्यू (27)
घाटी (19)
1. स्त्री/21/सिल्लोड, जि.औरंगाबाद.
2. पुरूष/55/लाडसावंगी, जि.औरंगाबाद.
3. स्त्री/65/देऊळगाव, जि.औरंगाबाद.
4. स्त्री/50/पैठण, जि.औरंगाबाद.
5. स्त्री/53/सोयगाव, जि.औरंगाबाद.
6. पुरूष/83/गंगापूर, जि.औरंगाबाद.
7. पुरूष/75/वैजापूर, जि.औरंगाबाद.
8. पुरुष/73/कन्नड, जि.औरंगाबाद.
9. स्त्री/40/वैजापूर, जि.औरंगाबाद.
10. स्त्री/65/डोनगाव, जि.औरंगाबाद.
11. स्त्री/34/नंदनवन कॉलनी, औरंगाबाद.
12. स्त्री/60/पैठण, जि.औरंगाबाद.
13. स्त्री/87/पैठण, जि.औरंगाबाद.
14. पुरूष/30/वारखेड, जि.औरंगाबाद.
15. पुरूष/85/सातारा परिसर, औरंगाबाद.
16. पुरूष/50/सिल्लोड, जि.औरंगाबाद.
17. स्त्री/68/खेडा, जि.औरंगाबाद.
18. पुरूष/70/पैठण, जि.औरंगाबाद.
19. पुरूष/80/खुलताबाद, जि.औरंगाबाद.
जिल्हा सामान्य रुग्णालय (01)
1. स्त्री/75/भोईवाडा, उदय कॉलनी, औरंगाबाद.
खासगी रुग्णालय (07)
1. पुरूष/59/शिवशंकर कॉलनी, औरंगाबाद.
2. पुरूष/63/एन-7, सिडको, औरंगाबाद.
3.पुरूष/73/एन-6, साईनगर, सिडको, औरंगाबाद
4. पुरूष/97/ पुरणगाव, वैजापूर
5. स्त्री/54/ एमआयडीसी वाळूज
6. पुरूष/37/ चाऊस गल्ली बिडकीन
7. पुरूष/85/अंधारी, सिल्लोड

आपलं सरकार

Click to listen highlighted text!