Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IncomeTaxNewsUpdate : ३१ डिसेंबरच्या आत आयकर भरला नाही तर १० हजाराचा दंड भरावा लागेल

Spread the love

आयकर विभागाने 2019-20 असेसमेंट इयर 2020-21 कर रिटर्न फाइल  भरण्याची अंतिम तारीख  31 डिसेंबर 2020 आहे.  31 डिसेंबरपर्यंत जर तुम्ही आपला आयटीआर भरला नाही, तर आपल्याला दंड म्हणून 10 हजार रुपये ज्यादा भरावे लागणार आहेत. तर पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना 1 हजार रुपये लेट फी भरावी लागणार आहे.  कोरोनामुळे आयकर विभागाने अनेक वेळा आयकरदात्यांना मुदत वाढ दिली आहे आता मात्र  हि वाढ दिली जाणार नसल्याचे संकेत आयकर विभागाने दिले आहेत त्यामुळे विहित मुदतीत आयकर दात्यांना आयकर भरणे क्रमप्राप्त आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!