Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Day: October 9, 2020

ट्विटरमर्दानी कंगनाला न्यायालयाचा दणका , शेतकऱ्यांच्या विरोधात ट्विट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश

आपल्या बेफाम आणि बेलगाम वक्तव्यामुळे कायम वादग्रस्त विधान करणारी बॉलिवूड अभिनेत्री ट्विटरमर्दानी कंगना राणावतविरुद्ध  कर्नाटकातील…

PuneNewsUpdate : बाप रे !! सुधाकर शिंदे या परभणीच्या तरुण आयएएस अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू … कोरोनाला गांभीर्याने घ्या….

मराठवाड्याचे भूमिपूत्र  , त्रिपुरा येथील अर्थ मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असलेले 2015 सालच्या बॅचचे आयएएस…

CMOMaharashtraUpdate : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा लांबवल्याचे ” हे ” आहे कारण….

https://www.facebook.com/CMOMaharashtra/photos/a.1426711484211828/2778503685699261/ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ११ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० पुढे…

MaharashtraNewsUpdate : हाथरसच्या पार्श्वभूमीवर विजया रहाटकर यांनी राज्यातील २८ घटनांची यादी देऊन वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष

हाथरससारख्या घटनांची पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. पण महाराष्ट्रातील…

CoronaAurangabadUpdate : दिवसभरात 125 नवे रुग्ण , 7 मृत्यू , जिल्ह्यात 30584 कोरोनामुक्त, 3533 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 321 जणांना (मनपा 213, ग्रामीण 108) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 30584 कोरोनाबाधित…

पायल तडवी प्रकरणातील आरोपी महिला डॉक्टरांना आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

मुंबईतील नायर रुग्णालयात गेल्या वर्षी डॉ. पायल तडवी या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी आरोपी असलेल्या…

MaharashtraNewsUpdate : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा लांबणीवर , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्या रविवारी ११ तारखेला होत असलेली महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा एमपीएससीने  पुढे ढकलण्यात आली…

MaharashtraNewsUpdate : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचा उद्याचा बंद मागे

मराठा आरक्षण समितीच्या वतीनं मराठा आरक्षणासह उद्या, शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र…

AurangabadNewsUpdate : शासनाला कोट्यावधींचा चुना, मुख्यवनसंरक्षकांना अचानक जाग, कोविड मुळे चौकशी लांबल्याचा खुलासा

औरंगाबाद – गेल्या तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद जळगाव रस्त्याच्या रुंदीकरणा दरम्यान अजिंठा ते सिल्लोड या रस्त्यावरील…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!