Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : 105 रुग्णांची वाढ , एकूण रुग्णसंख्या 17737, जिल्ह्यात 4173 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद  जिल्ह्यातील 105 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 17737 एवढी झाली आहे. त्यापैकी 12998 बरे झाले तर 566 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4173 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा (62)
नाईक नगर (1), हनुमान नगर (1), बीड बायपास (1), पवन नगर (1), शहानूरवाडी (2), पडेगाव (2), एकनाथ नगर (1), नागसेन नगर (2), सुयोग कॉलनी (1), रशीदपुरा (1), आंबेडकर नगर,सिडको (2), एन अकरा, सुभाषचंद्र बोस नगर, हडको (1), जालन नगर (1), घाटी परिसर (3), सब्जी मंडी, खोकडपुरा (1), बेगमपुरा (1), गणेश कॉलनी (6), भावसिंगपुरा (1), शिवाजी नगर (2), राधास्वामी कॉलनी, हर्सुल (3), सिंधी कॉलनी (4), बालाजी नगर (1), जय भवानी नगर (4), एन आठ,सिडको (2), आरोग्य केंद्र परिसर, एन आठ (4), म्हाडा कॉलनी (1), न्यू एस टी कॉलनी (1), पहाडी कॉर्नर (1), नक्षत्रवाडी (1), सैनिक कॉलनी, पहाडसिंगपुरा (1), रोजाबाग, सिडको (1), शहानगर, बीड बायपास रोड (1), मयूर पार्क (2), रेवती सो., इटखेडा (1), अन्य (1), शिवाजी नगर (1), कैसर कॉलनी (1)

ग्रामीण (43)
शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (3), गणेश नगर, रांजणगाव शेणपूजी (1), बनोटी सोयगाव (1), बजाज नगर (2), मधुबन सो., बजाज नगर (1), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (1), सिद्धीविनायक विहार, बजाज नगर (1), महादेव मंदिराजवळ, गुरूधानोरा (1), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (1), साईनगर, सिडको (1), भारत नगर, घाणेगाव (1), पिंप्री राजा, करमाड (3), खंडोबा मंदिर, गंगापूर (1), मार्केट यार्ड, गंगापूर (2), विठ्ठल मंदिराजवळ, गंगापूर (2), जामगाव, गंगापूर (1), देवळे गल्ली, गंगापूर (2), वैजापूर (1), मारवाडी गल्ली, गंगापूर (1), नूतन कॉलनी, गंगापूर (1), संभाजी नगर, वैजापूर (1), देशपांडे गल्ली, वैजापूर (1), टिळक रोड, वैजापूर (1), धरणग्रस्त नगर, वैजापूर (1), वंजारगाव (2), भाटीया गल्ली, वैजापूर (1), घायगाव (1), मेन रोड, खंडाळा, वैजापूर (4), खालचा पाडा, शिऊर, वैजापूर (3)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!