Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : दुपारी 90 रुग्णांची वाढ, एकूण रुग्णसंख्या 9 हजारच्या घरात , जिल्ह्यात 3381 रुग्णांवर उपचार सुरू,

Spread the love

जिल्ह्यातील 90 रुग्णांचे अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 8972 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5229 बरे झाले, 362 जणांचा मृत्यू झाला. तर 3381 जणांवर उपचार सुरु आहेत.

यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये 02 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा हद्दीतील रुग्ण : (25)

एन दोन, हडको (1), एन चार सिडको (4), गांधी नगर (1), कॅनॉट प्लेस (1), ज्योती नगर (1), माऊली तरंग (1), भारत नगर (2), जाफर गेट (1), क्रांती नगर (1), सेना नगर, बीड बायपास (1), शाहिस्ता कॉलनी (1), नवनाथ नगर (1), विवेकानंद नगर (2), सिल्क मिल कॉलनी (1), नगारखाना, गुलमंडी (1), घाटी परिसर (1), अन्य (4)

ग्रामीण रुग्ण : (63)

रांजणगाव (7), छत्रपती नगर, रांजणगाव (1) श्रीगणेश वसाहत, वाळूज (1), स्वामी केशवानंद नगर, रांजणगाव (3), दत्त नगर, रांजणगाव (1), विटावा, गंगापूर (6), अजिंक्यतारा सो., जिकठाण (1), साठे नगर, वाळूज (1), जुने रांजणगाव (1), रांजणगाव शेणुपजी (2), विजय नगर, वाळूज (2), संघर्ष नगर, घाणेगाव (1), म्हस्की चौफुली, वैजापूर (1), कुंभारगल्ली, वैजापूर (3), बजाज नगर (2), अजिंठा, सिल्लोड (1), पळशी (1), साऊथ सिटी (1), समर्थ नगर, कन्नड (2), विराज सो., बजाज नगर (1), मनोमय रेसिडन्सी, सिडको महानगर (1), जय भवानी चौक, बजाज नगर (1), जय भवानी नगर, बजाज नगर (1), सिडको महानगर दोन (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (2), निलकमल सो., बजाज नगर (1), तिसगाव (7), पारिजात नगर, बजाज नगर (1) द्वारकानगरी, बजाज नगर (3), श्रमसाफल्य सो., बजाज नगर (5), मयूर नगर, बजाज नगर, वडगाव (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत पद्मपुऱ्यातील 42 वर्षीय पुरूष, आंबेडकर नगरातील 49 वर्षीय स्त्री, औरंगपुऱ्यातील 65 वर्षीय पुरूष, राम नगरातील 65 वर्षीय पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Morning Update :

जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 1032 स्वॅबपैकी 68 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 8882 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5229 बरे झाले, 358 जणांचा मृत्यू झाला. तर 3295 जणांवर उपचार सुरु आहेत.

यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये  04 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा हद्दीतील रुग्ण : (17)

घाटी परिसर (3), शंभू नगर (1), सादात नगर (1), रमा नगर (1), शिव नगर (1), इटखेडा (3), राजाबाजार (1), जाधवमंडी (2), जटवाडा रोड (1), किराडपुरा (1),  दाना बाजार (1), एन दोन सिडको (1),

ग्रामीण रुग्ण : (51)

वाळूज (1), गणेश कॉलनी, सिल्लोड (1), बजाज नगर (1), मारवाडी गल्ली, लासूरगाव (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (5) स्वस्त‍िक नगर, बजाज नगर (1), हतनूर, कन्नड (10), माळी गल्ली, रांजणगाव (1), दत्त नगर, रांजणगाव (1), मातोश्री नगर, रांजणगाव (1), आमे साई नगर, रांजणगाव (3), कृष्णा नगर, रांजणगाव (2), स्वस्तिक नगर, साजापूर (1), गणेश वसाहत, वाळूज (1), देवगिरी कॉलनी, रांजणगाव (2), बापू नगर, रांजणगाव (4), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (1), कमलापूर फाटा, रांजणगाव (1), अन्य (1), फर्दापूर, सोयगाव (6), जयसिंगनगर, गंगापूर (1), बोलठाण, गंगापूर (1), मारवाड गल्ली वैजापूर (1), कुंभार गल्ली, वैजापूर (3) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!