It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन आला पुढे …. ?

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

जळगावचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाच्या बाजूला बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी फोन आल्याने जळगावात एकच खळबळ उडाली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावातील संपर्क कार्यालयात बॉम्ब असल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने जळगाव पोलीस नियंत्रण कक्षाला तसेच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरून दिल्याने एकच खळबळ उडाली. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.

मात्र, माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने महाजन यांच्या संपर्क कार्यालयाच्या परिसराची कसून चौकशी केली असता कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. चौकशीअंती हा खोडसाळपणा असल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Advertisements


Advertisements