Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभा २०१९ : भाजप उमेदवारांची यादी जाहीर : महाराष्ट्र : १६ जणांची जणांची नावे घोषित #Live

Spread the love

लोकसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून उभे राहणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना गांधीनगर तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते जे पी नड्डा यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. भाजपाने आपल्या पहिल्या यादीत १८२ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

पंतप्रधान : वाराणशी
अमित शहा : गांधीनगर
राजनाथ सिंह : लखनौ 
महाराष्ट्र यादी : अहमदनगर , लातूरमध्ये उमदेवार बदलला.:
१६ जणांची यादी जणांची नावे घोषित

नंदुरबार – हीना गावित
धुळे – सुभाष भामरे
रावेर- रक्षा खडसे
अकोला – संजय धोत्रे
वर्धा – रामदास तडस
नागपूर – नितीन गडकरी
गडचिरोली-चिमुरी – अशोक नेते
चंद्रपूर- हंसराज अहिर
जालना – रावसाहेब दानवे
भिवंडी – कपिल पाटील
मुंबई उत्तर – गोपाळ शेट्टी
मुंबई उत्तर मध्य – पूनम महाजन
अहमदनगर – सुजय विखे पाटील
बीड – डॉ. प्रीतम मुंडे
लातूर – सुधाकरराव शिंगारे
सांगली – संजयकाका पाटील

आपलं सरकार

Click to listen highlighted text!