Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Current News Updates : बहुजन वंचित आघाडीची पहिली यादी जाहीर, , प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी मात्र गुलदस्त्यात !!

Spread the love

लोकसभा निवडणुकीसाठी आज बहुजन वंचित आघाडीकडून ३७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून जागावाटपावर तोडगा न निघाल्यामुळे अखेर वंचित आघाडीकडून ४८ पैकी ३७ उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये मात्र, भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर कुठून लढणार याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. मध्यतंरी प्रकाश आंबेडकर हे सोलापूरमधून निवडणूक लढणार अशी चर्चा होती. परंतु, या यादीत सोलापूरच्या जागाचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे.

वंचित आघाडी पहिली यादी

 वर्धा – धनराज वंजारी ,

रामटेक – किरण रोडगे – पाटनकर

भंडारा – गोदीया :- एन के नान्हे

चंद्रपूर :- राजेंद्र महाडोळे

गडचिरोली :- रमेश गजबे

यवतमाळ :- प्रवीण पवार

बुलढाणा :- बळीराम सिरस्कार

अमरावती :- गुणवंत देवपारे

हिंगोली :- मोहन राठोड

नांदेड :- यशपाल भिंगे

परभणी :- आलमगीर खान

बीड :- विष्णू जाधव

उस्मानाबाद :- अर्जुन सलगर

लातूर :- राम गारकर

जळगाव :- अंजली बाविस्कर

रावेर :- नितीन कंडोलकर

जालना :- शरदचंद्र वानखेडे

रायगड :- सुमन कोळी

पुणे :- अनिल जाधव

बारामती :- नवनाथ पडळकर

माढा :- विजय मोरे

सांगली :- जयसिंग शेंडगे

सातारा :- सहदेव एवळे

रत्नागिरी – सिधुदुर्ग :- मारुती जोशी

कोल्हापूर :- अरुणा माळी

हातकणंगले :- अस्लम सययद

नंदुरबार :- दाजमल मोरे

दिंडोरी :- बापू बंडे

नाशिक :- पवन पवार

पालघर :- सुरेश पडवी

भिवंडी :- ए डी सावंत

ठाणे :- मल्लिकार्जुन पुजारी

मुबंई साउथ दक्षिण :- अनिल कुमार

मुबंई साउथ दक्षिण मध्य :- संजय भोसले

ईशान्य मुबंई :- संभाजी काशीद

मावळ :- राजाराम पाटील

शिर्डी :- अरुण साबळे

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!