कामाच्या शोधात निघालेल्या जळगावच्या कुटुंबाचा भयंकर अंत! चौघांनी कार अडवली, कुटुंबाला कालव्यात फेकलं; तिघांचे मृतदेह सापडले, दोन मुलांचा शोध सुरू
गुजरातमधील सूरत येथे कामाच्या शोधात निघालेल्या जळगावमधील एका कुटुंबावर चार जणांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप…
