Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गुन्हेगारी

MumbaiNewsUpdate : ड्रग्ज प्रकरणात करण जोहरलाही एनसीबीने बजावले समन्स

प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता करण जोहरला ड्रग्ज प्रकरणात  एनसीबीने समन्स बजावलं आहे. याआधीही अनेक बड्या कलाकारांना…

MaharashtraNewsUpdate : मुथूट फिनकॉर्पवर दरोडा , साडेतीन किलो सोने आणि ३ लाखाची रोकड लुटली

वर्धा येथील मुथूट फिनकॉर्पच्या कार्यालयावर सकाळच्या सुमारास दरोडा टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांनी ३…

VidarbhaNewsUpdate : चंद्रपूर-मूल महामार्गावर मोठा अपघात, २ मित्र – २ मैत्रिणी जागीच ठार , १ जखमी

चंद्रपूर-मूल महामार्गावर मंगळवारी रात्री साडे  दहा वाजण्याच्या सुमारास मित्राचा वाढदिवस साजरा करुन परत येत असतांना…

PuneNewsUpdate : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात पोलीस कोठडी

कन्नडचे  माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हर्षवर्धन जाधव यांना अटक…

AurangabadNewsUpdate : एस.टी. महामंडळात बोगस खाते उघडून अपहार, अटकेतील एका आरोपीसह पाच जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा

औरंगाबाद – तीन सेवा निवृत्त कर्मचार्‍यांच्या नावात साम्य असणारे बोगस खाते एस.टी. महामंडळाच्या को आॅपरेटिव्ह…

MaharashtraNewsUpdate : कार आणि दुचाकीची समोरा समोर धडक , एक ठार दोन जखमी

नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील वाशिम जिल्ह्यातील नागरतास येथे  कार आणि दुचाकीची समोरा समोर धडक होऊन भीषण अपघात…

AurangabadCrimeUpdate : मॉर्निंगवॉक दरम्यान युवतीसमोर नग्न होऊन अश्लील चाळे; मदतीसाठी धावलेल्या तरुणाच्या धुलाईनंतर माथेफिरु पसार…

औरंगाबादच्या समर्थनगर भागात आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास   एक विचत्र आणि धक्कादायक घटना घडली. यामध्ये…

AurangabadCrimeUpdate : विहीरीचे पाणी देण्यावरुन काकाचा खून, पुतण्याला बेड्या

औरंगाबाद – दौलताबाद परिसरात गट नं१२मधे आज दुपारी १च्या सुमारास सामाईक विहीरीचे पाणी शेतीला देण्याच्या…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!