राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचाही राजीनामा , प्राथमिक सदस्यत्वही सोडले
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या एका दिवसाने पक्षाला दुसरा धक्का बसला…
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या एका दिवसाने पक्षाला दुसरा धक्का बसला…
मद्यधुंद अवस्थेमध्ये बस चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या चालकांना यापुढे सेवेतून तातडीने बडतर्फ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने…
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची शिवसेनेत परतण्याची चर्चा सुरु असली तरी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील झुंडबळीच्या घटना रोखण्यासाठी विविध क्षेत्रातील ४९ दिग्गज व्यक्तींनी पत्र लिहून…
डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात तिन्ही डॉक्टरांनी दाखल केलेल्या जामिनाच्या याचिकेवरील सुनावणी ३०…
मुंबईत बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीवर दोघांनी…
छगन भुजबळांनी वृत्त फेटाळले तर वैभव पिचडही पक्षांतराच्या पवित्र्यात सत्ता देणारा नथुराम प्रत्येकालाच प्रिय वाटू…
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून शिवबंधन बांधले आहे. आज सकाळी…
मुंबई एटीएस पथकाने मुंब्र्यातून अटक केलेल्या दहाही तरुणांनी घातक षडयंत्र रचल्याचं उघडकीस आलं आहे. मुंब्रा येथील मुंब्रेश्वराच्या मंदिरातील…
मराठवाडा आणि राज्याच्या इतर दुष्काळी भागातील जनतेची सध्याची आर्थिक हलाखीची परिस्थिती आणि शेतकरी आत्महत्यांचे चिंताजनक प्रमाण लक्षात घेता राज्य…