Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दुनिया

हाफिज सईदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

हाफिज सईदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पाकिस्तानमधील  गुजरानवालान्यायालयातसुनावणीदरम्यान ही कोठडी सुनावण्यात आली आहे. दहशतवाद्यांनाअर्थपुरवठा केल्याच्या आरोपांवरून पाकिस्तानच्यादहशतवादविरोधीविभागाने मुंबईवरील २६/११…

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेचा पाठिंबा

काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याबाबतच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याला जोरदार विरोध झाल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने या वक्तव्यापासून घुमजाव…

पाच सुवर्ण मिळवणारी सुवर्ण मिळवणारी , सुवर्ण कन्या हिम दासचे राष्ट्रपती , पंतप्रधानांकडून अभिनंदन

गेल्या १५ दिवसांत तब्बल पाच सुवर्णपदकांची पटकावणाऱ्या भारताची अव्वल धावपटू हिमा दासचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र…

Pakistan : इम्रानखान यांच्या स्वागताला फक्त पाकिस्तानी , तरीही डगमगले नाही इम्रान खान

अमेरिकेच्या दौऱ्यावर निघालेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे अमेरिकेत योग्य प्रकारे स्वागत झाले नाही. अमेरिकेतील मंत्री तर…

‘सोनभद्र हत्याकांडाविरोधात आवाज उठविण्यास अनुमती मिळायला हवी’ – ममता बॅनर्जी

सोनभद्र हत्याकांडावरुन राजकारण तापण्याची शक्यता जास्त आहे. कारण शुक्रवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी हत्या झालेल्यांच्या…

‘चांद्रयान-२’ मोहिमेची तयारी पूर्ण, उद्या दुपारी अवकाशात झेपावणारं

‘चांद्रयान-२’च्या प्रक्षेपणासाठी सर्व तयारी झाली असून उद्या अवकाशात हे यान झेप घेण्यासाठी सज्ज झाले असल्याचे…

महिला सुरक्षेच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर ?

महिलांसाठी सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत आइसलँडने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, भारत या यादीत १०८…

कुभूषण जाधव यांच्या निकालाकडे आज भारतीयांचे लक्ष , कोण आहेत कुलभूषण जाधव आणि का झाला हा खटला ?

पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या संदर्भात भारताने दाखल केलेल्या…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!