Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुंबई

डॉ पायलने आत्महत्या केली नाही , तिची हत्याच झाल्याचा पायलच्या वकिलांनी का केला दावा ?

डॉ. पायल तडवी प्रकरणाला आता एक वेगळेच वळण लागल्याचे दिसत आहे. पायलने आत्महत्या केली नसून…

पायल तडवी मृत्यू प्रकरण : तिन्हीही डॉक्टर महिला आरोपी अटकेत

नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्ये प्रकरणातील तीन फरार महिला डॉक्टरांना अटक…

राज्यातील दलित , मराठा आमच्यासोबत यावेळी विधानसभेच्या २२० जागा मिळवू : मुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजपने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही आणि शिवसेना पक्ष…

डॉ. पायल आत्महत्याप्रकरणी पहिली अटक; आग्रीपाडा पोलिसांची कारवाई

जातीवरून अपमानित करून मानसिक त्रास देऊन डॉ. पायल तडवी हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तीन महिला डॉक्टरांविरुद्ध आग्रीपाडा…

ताजी बातमी : पायल तडवी मृत्यू प्रकरणी पतीने व्यक्त केला हत्येचा संशय , पंचनाम्याआधी मृतदेह खाली का आणला ?

नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या मृत्यूबद्दल तिच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे….

डॉ . पायल आत्महत्या प्रकरण : चौकशी समितीच्या अहवालानंतर “त्या ” तिघींसह विभाग प्रमुखही निलंबित

नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील रँगिगच्याा छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी हिने केलेल्या आत्महत्या प्रकरणात सोमवारी चार डॉक्टरांवर…

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी , फरार आरोपींना तत्काळ अटक करण्याची अशोक चव्हाण यांची मागणी

नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या सर्वांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर…

डॉ. पायल आत्महत्या: आरोपी तिन्ही डॉक्टर निलंबित

डॉक्टर पायल तडवीचं रॅगिंग करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नायर रुग्णालयातील तीन कनिष्ठ डॉक्टरांवर कारवाईचे…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!