Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गुन्हेगारी

चहाच्या कपवर लागलेल्या लिपस्टिकमुळे पोळी पोहोचले खुन्यांपर्यंत , पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली होती पतीची निर्घृण हत्या

चहाच्या कपवर लागलेल्या लिपस्टिकमुळे हत्येचं गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतेने पतीची…

खबळजनक : मुलीची हत्या करून आईची आत्महत्या , ठाण्यात हळहळ

हृदय पिळटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. आईने पोटच्या मुलीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या…

अर्धनग्नावस्थेत ” ती ” पीडित तरुणी पोलीस ठाण्यात पोहोचली खरी, पण तक्रार घेऊन मदत करण्याऐवजी पोलिसांनी लावलं पळवून

गंभीर बलात्कार प्रकरण हाताळण्यात पोलिसांनी अतिशय बेजबाबदारपणा दाखवल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बलात्कार झाल्यानंतर…

गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या तिन्ही मुलांवर गुंडगिरीचा आरोप , डोक्यावर फोडल्या बिअरच्या बाटल्या !!

बारमध्ये दारू पिण्यासाठी बसलेले असताना झालेल्या वादातून गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या तिघा मुलांनी व त्यांच्या साथीदारांनी…

Jammu & Kashmir : ३७० कलमाचे हिंसक पडसाद काश्मीरमध्ये उमटण्याची चिन्हे , काही ठिकाणी दगडफेक , १०० जण अटकेत

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय संसदेत मंजूर झाल्यानंतर त्याचे हिंसक पडसाद काश्मीरमध्ये उमटण्याची…

Aurangabad Crime : रिझर्व्ह बॅककेतून बोलत असल्याचे भासवून अधिक्षकाला पावणेदोन लाखाला गंडा

टेली फिशर चा नवीन फंडा , ९ महिन्यांपूर्वीची घटना औरंगाबाद – घाटी रुग्णालयात अधिक्षक म्हणून…

गुंगीचे औषध देऊन रेल्वेत केली विद्यार्थिनींची छेडछाड

राजधानी एक्स्प्रेमध्ये तरुणीसोबत छेडछाड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली-रांची राजधानी एक्स्प्रेसमधील तिकीट तपासणीस…

धावत्या रेल्वेत कैदी महिलेवर पोलीस कर्मचाऱ्यानेच केला बलात्कार

तिहार तुरूंगातील एका कैदी महिलेवर पोलीस कर्मचाऱ्यानेच धावत्या रेल्वेत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नवी दिल्लीत…

Aurangabad Crime : वामन हरी पेठे फसवणूक प्रकरणातील चौघांचा जामीन फेटाळला, भारती जैन अद्यापही फरार

भारती जैन अद्यापही फरार वामन हरी पेठे ज्वेलर्समधुन ६५ किलो वजनाचे सोन्याचे व हिरेजडीत दागीने…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!