Modi Sarkar 2 : शपथविधी सोहळा लाईव्ह …. नरेंद्र मोदी यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ

Advertisements
Advertisements
Spread the love

हरसिमरत कौर बादल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

Advertisements

रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

Advertisements
Advertisements

नरेंद्रसिंह तोमर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

लोक जनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांनी मंत्रिपदाची

माजी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

कर्नाटकातील भाजपचे वरिष्ठ नेते सदानंद गौडा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ घेतली

मोदींनंतर राजनाथ सिंह यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

नरेंद्र मोदी यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ

महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली

अमित शाह शपथविधी सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित. स्मृती इराणीही राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटीलही राष्ट्रपती भवनात उपस्थित. शपथविधी सोहळ्यासाठी मान्यवरांच्या आगमनास सुरूवात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित

राजनाथ सिंह, कैलास सत्यार्थी राष्ट्रपती भवनात दाखल

अभिनेते जितेंद्रही शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित

राष्ट्रपती भवनात आज रोगनजोश, बिर्यानी आणि टिक्का

आपलं सरकार

Click to listen highlighted text!