Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : मोदींच्या शपथ विधीला कोण कोण येणार जाणून घ्या ….

Advertisements
Advertisements
Spread the love

लोकसभा निवडणुकीत भाजपला जनमताचा भरघोस कौल मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी येत्या ३० मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या समारंभाला देशातील मान्यवरांसोबतच जगभरातील महत्त्वाचे नेते, राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हमीद, श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला श्रीसेना, किरगिझस्तानचे राष्ट्राध्यक्ष सूरोन्बे जीन्बेकोव्ह, म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू वीन मिंट, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, भूतानचे पंतप्रधान डॉ. लोटे शेरिंग, थायलंडचे थायलंडचे विशेष एन्व्हॉय ग्रिसादा बूनरॅक हे नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या राष्ट्रप्रमुखांनी आपली उपस्थिती निश्चित केल्याची माहिती अधिकृत प्रवक्त्याने दिली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!