Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १७ जून पासून

Advertisements
Advertisements
Spread the love

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १७ जून पासून सुरू होणार आहे. तीन आठवडे चालणा-या या अधिवेशनात कामकाजाचे केवळ १२ दिवस असणार आहेत.

Advertisements

या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प १८ जून रोजी मांडला जाणार आहे. यानंतर २१ व २४ जून रोजी अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. तर राज्यपालांचे अभिभाषण चर्चा १९ व २० जून रोजी होईल. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाची रूपरेखा ठरवण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ५ ते १० जून दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!