Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

Advertisements
Advertisements
Spread the love

देशासह राज्यभरात पुढचे दोन दिवस उष्णतेची लाट, विदर्भात आणखी तापमान वाढणार, हवामान विभागाचा इशारा

Advertisements

फ्रान्सः पॅरीसमधील भारतीय हवाई दलाच्या राफेल प्रकल्पासंदर्भातील कार्यालयात डाटा चोरीचा प्रयत्न, रविवारी रात्री घडली घटना

Advertisements
Advertisements

छत्तीसगडः कोंडागाव येथे स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

कोल्हापूर: कोल्हापूर पोलिस दलाच्या बॉम्ब शोधक नाशक पथकातील ‘रँचो’ या श्वानाचा किरकोळ आजाराने मृत्यू, शासकीय इतमामात सलामी देऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

पुणेः जिल्ह्यातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चार लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीची जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण, निकालाचा कल दुपारी चारवाजेपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता

फ्लाइट लेफ्टनंट भावना कांत या हवाईदलातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिक झाल्या आहेत. त्यांनी मिग-२१ विमानावरील प्रशिक्षण बुधवारी यशस्वीरित्या पूर्ण केले

सोलापुरात वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात निकाल लागल्यास भाजपची कार्यालये फोडणार, भीम आर्मीचा इशारा. प्रकाश आंबेडकर यांचं कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन

मुंबईः जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेत प्रवेश

पुणेः मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त

टीम इंडिया विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना

अहमदनगर: पारनेरमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये पहाटे आग; १५ गाड्या जळून खाक

मुंबई: अभिनेता विवेक ओबेरॉयला पोलिसांनी पुरवली सुरक्षा

अहमदनगर- नगर व शिर्डी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी दुपारी तीन वाजेपर्यंत पूर्ण होईल. इव्हीएमची मोजणी पूर्ण झाल्यानंतर व्हीव्हीपॅट मोजणार आणि नंतरच निकाल जाहीर करणार- जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची माहिती

आपलं सरकार

Click to listen highlighted text!