News Updates : दुपारच्या १२ बातम्या : गल्ली ते दिल्ली : एक नजर
Advertisements
Advertisements
- विरोधी पक्षांची २१ मे रोजी दिल्लीत बैठक , राहुल आणि चंद्राबाबू यांच्यात प्राथमिक चर्चा
- पंतप्रधान मोदी औरंगजेबाचा आधुनिक अवतार: संजय निरुपम
- राजीव गांधींबद्दल मी केवळ तथ्य सांगितलं. त्यावरुन इतकं आकांडतांडव कशासाठी ? मोदींचा पुन्हा सवाल
- हिंमत असेल तर दोन कोटी रोजगारांच्या आश्वासनांवर मते मागण्याचे मोदींना आव्हान
- फेसबुकवरील पोस्टच्या रागातून समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना मारहाण
- राहुल गांधींकडून ‘चौकीदार चोर है’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी
