Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 16 कोरोनाबाधित , तीन मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 23 जणांना (मनपा 15, ग्रामीण 08) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 525 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 16 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 306 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 550 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 231 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

Advertisements

मनपा (08)

Advertisements
Advertisements

घाटी परिसर (1), मधुमालती नगर (1), भावसिंगपुरा (1) अन्य (05

ग्रामीण (08)

औरंगाबाद 2, गंगापूर 3, वैजापूर 2, पैठण

मृत्यू (03)

घाटी (03)
1. 60, स्त्री, लोहगाव, पैठण
2. 55, पुरूष, सावंदगाव, वैजापूर
3. 60, पुरूष, भीम नगर, भावसिंगपुरा

आपलं सरकार

Click to listen highlighted text!