Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभा २०१९ : लाखो रुपयांच्या नोटा होत आहेत जप्त…आणि नोटांचे मालक ठेवले जातात अंधारात !!

Advertisements
Advertisements
Spread the love

निवडणूक म्हटले कि या काळात एक बातमी हमखास असते. वाहनात लाखो रुपये सापडले. या संबंधीच्या बातम्या तर येतात पण या नोटा हे मात्र कायम गुलदस्त्यात राहते. याचा खुलासा ना निवडणूक आयोग  करते ना पोलीस ना सरकार…आता आज दोन ठिकाणी नोटा सापडल्याच्या बातम्या आहेत.या पैकी एक बातमी महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यातली आहे तर दुसरी बातमी ओरिसा राज्यातील आहे.

Advertisements

>> अहमदनगर नजीक असणाऱ्या सावेडी उपनगरातील वैदुवाडी भागात एका पोत्यातून ८४ लाख रुपयांची रोकड पोलिसांकडून ताब्यात; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई, आयकर विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल

Advertisements
Advertisements

>> ओरिसा राज्यात मयूरभंज जिल्ह्यातील बिसोयी भागात पोलिसांनी एका कार मधून  35  लाख रुपये जप्त केले असून या  प्रकरणी ३ जणांना ताब्यात घेतले आहे.  ( ए एनआय)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!