Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ModiCabinetExpansion Live : या ४३ मंत्र्यांना शपथ देण्यासाठी राष्ट्रपती भवन सज्ज !!

Advertisements
Advertisements
Spread the love

आज संध्याकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात ४३ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. नारायण राणेंसह भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांची नावे आहेत.

Advertisements

१. नारायण राणे

Advertisements
Advertisements

२. सर्बांनंद सोनोवोल

३. विरेंद्र कुमार

४. ज्योतिरादित्य शिंदे

५. रामचंद्र प्रसाद सिंग

६. अश्विनी वैष्णव

७. पशुपति कुमार पारस

८. किरण रिजाजू

९. राजकुमार सिंह

१०. हरदीप सिंग पुरी

११. मनसुख मंदाविया

१२. भूपेंद्र यादव

१३. पुरुषोत्तम रुपेला

१४. जी. किसन रेड्डी

१५. अनुराग सिंग ठाकूर

१६. पंकज चौधरी

१७. अनुप्रिया सिंग पटेल

१८. सत्यपाल सिंग बघेल

१९. राजीव चंद्रशेखर

२०. शोभा करांडलाजे

२१. भानूप्रताप सिंह वर्मा

२२. दर्शना विक्रम जरदोश

२३. मीनाक्षी लेखी

२४. अन्नपूर्णा देवी

२५. ए. नारायणस्वामी

२६. कौशल किशोर

२७. अजय भट्ट

२८. बी. एल. वर्मा

२९. अजय कुमार

३०. चौहान देवुसिंह

३१. भगवंत खुबा

३२. कपिल पाटील

३३. प्रतिमा भौमिक

३४. डॉ. सुभाष सरकार

३५. डॉ. भागवत कराड

३६. डॉ. राजकुमार सिंह

३७. डॉ. भारती पवार

३८. विश्वेश्वर तुडू

३९. शंतनू ठाकूर

४०. डॉ. मुंजापारा महेंद्रभाई

४१. जॉन बारला

४२. डॉ. एल. मुरुगन

४३. निसिथ प्रामाणिक

आपलं सरकार

Click to listen highlighted text!