महानायक ऑनलाईन सोबत साजरी करा | #Digital_भीमजयंती_2021

" पंखा विना पक्षी तसा वृत्तपत्राविना समाज… "
एक विनम्र आवाहन आपल्यासाठी…
मित्रांनो ,
आपण कोरोना संसर्गाच्या जीवघेण्या काळातून जात आहोत. म्हणून इच्छा असूनही नेहमीप्रमाणे उत्साहात आपणास भीम जयंती साजरी करता येणार नाही म्हणून महानायकसोबत साजरी करा डिजिटल भीमजयंती… त्यासाठी तुमचा सक्रिय सहभाग नोंदवा.
बिनधास्त लिहा ;
- माझ्या आठवणीतली भीम जयंती
- माझी पहिली भीम जयंती
- मला आवडलेले बाबासाहेबांचे ज्वलंत विचार…
या विषयावर (मराठी, हिंदी, इंग्लिश) एक हजार शबदांपर्यंत लिहा आणि पोहोचा महानायक ऑनलाइनच्या हजारो युजरपर्यंत !!
– अखेरची तारीख : १३ – एप्रिल – २०२१ | रात्री ११.०० पर्यंत.
आपल्यापैकी ज्यांना १४ एप्रिलसाठी शुभेच्छा देण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी तत्काळ (आपला फोटो आणि लिखित शुभेच्छा किंवा शुभेच्छांचा व्हडिओ पाठवा.)
– अखेरची तारीख : १३ – एप्रिल – २०२१ | रात्री ११.०० पर्यंत.
जाहिरातीचे स्वरूप
🖼️ Text/image
• Rs.100/- (7 line text)
• Rs.200/- (image 150X150)
• Rs.500/- (image; Size; 300X300)
• Rs.600/- (image ; Size; 750X180)
• Rs.1,000/- (image ; 919X226)
• Rs. 3,000/- (1654 X 2339)
• Rs.10,000/- (front 1654 X 2339)
📹 Video
• Rs.500/- 1min
• Rs.1,000/- 5min
• Rs. 5,000/- 10min
– For special size and video duration call now for details ; +91 9421671520 / +91 9028150765
• Note
आपल्यापैकी कोणाला महानायक सोबत तन , मन धनाने काम करण्याची इच्छा असल्यास मेसेज बॉक्स मध्ये आपले स्वागत आहे.
- WhatsApp: +91 9421671520 / +91 9028150765
- Mail : [email protected]
- Website : http://mahanayakonline.com
- YouTube : https://www.youtube.com/c/MahanayakOnline