#ChakkaJaamUpdates ; लुधियाना-फिरोजपूर महामार्गावर लंगर सेवा

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी संपूर्ण देशभरात चक्का जाम करण्याचे आवाहन केले होते. दुपारी १२ ते ३ या वेळेत हे आंदोलन करण्यात येणार आहे, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने सुरू आहे. देशाच्या मातीशी शेतकऱ्यांना जोडले जाणार आहे. यामुळे नव्या युगाचा जन्म होईल, असा विश्वास राकेश टिकैत यांनी व्यक्त केला आहे.
कल (6 फरवरी) सिर्फ 2 राज्यों में चक्का जाम नहीं होगा। ये 2 राज्य हैं- उत्तर प्रदेश और उत्तराखंड। इन 2 राज्यों और दिल्ली को छोड़कर पूरे देश में चक्का जाम होगा: राकेश टिकैत #FarmersProtest pic.twitter.com/QnAHwdgzGe
— ANI_HindiNews (@AHindinews) February 5, 2021
दिल्लीत कोणत्याही दुर्घटना घडल्या नाहीत. वाहतुक सुरळीत आहे. 26 जानेवारीच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी मोठ्या संख्येने जमले आहेत त्यामुळे तेथे सुरक्षा अधिक कडक केली असून अजूनही सुरक्षा दले तैनात आहेत. : चिन्मय बिस्वाल, दिल्ली पोलिस पीआरओ
लुधियाना: शेतकर्यांनी पुकारलेल्या ‘चक्का जाम’नंतर लुधियाना-फिरोजपूर महामार्गावर लंगर सेवा
Ludhiana: Huge gathering at Ludhiana-Ferozepur Highway have Langar following the 'chakka jaam' called by farmers.
The 'chakka jaam' was held from 12 to 3 pm today blocking the national & state highways across the country. pic.twitter.com/MDtdGQvEkd
— ANI (@ANI) February 6, 2021
हे कायदे रद्द करण्यासाठी आम्ही सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. यानंतर आम्ही पुढील नियोजन करू. आम्ही दडपणाखाली सरकारशी चर्चा करणार नाही: राकेश टिकैट,
We have given time to the government till 2nd October to repeal the laws. After this, we will do further planning. We won't hold discussions with the government under pressure: Rakesh Tikait, Bharatiya Kisan Union pic.twitter.com/HwqBYDIH5C
— ANI (@ANI) February 6, 2021
हरियाणा: देशव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलन पलवलजवळील अथन चौकात पलवल-आग्रा महामार्ग रोकलेल्या आंदोलकांनी रुग्णवाहिकेचा मार्ग मोकळा केला.
#WATCH | Haryana: Farmers blocking Palwal-Agra Highway at Atohan Chowk near Palwal as part of their country-wide 'Chakka Jaam' make way for an ambulance. pic.twitter.com/HguODNX39f
— ANI (@ANI) February 6, 2021
तेलंगणा: हैदराबादच्या सरहद्दीवर महामार्गावरील आंदोलकांना पोलिसांनी हटवले
गाझीपूर सीमा (दिल्ली-उत्तर प्रदेश) बंदोबस्त
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली-एनसीआर भागातील दिल्ली पोलिस, निमलष्करी दलाचे आणि राखीव दलाचे सुमारे ५०,००० जवान तैनात करण्यात आले आहेत.
#WATCH: Heavy security deployment at Ghazipur border (Delhi-Uttar Pradesh), in view of protests against the farm laws.
(Video source: Delhi Police) pic.twitter.com/yyQGSj393R
— ANI (@ANI) February 6, 2021
दिल्ली: शाहीदी पार्क परिसरातील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले
हरियाणा: पलवलजवळील आटोहन चौकात निदर्शन
Haryana: Protests being held at Atohan Chowk near Palwal as part of countrywide 'Chakka Jaam' call given by farmers. pic.twitter.com/i5MCTe9GYE
— ANI (@ANI) February 6, 2021
जम्मू-काश्मीर: जम्मू-पठाणकोट महामार्गावर शेतकरी संघटनांचे ‘चक्का जाम’ आंदोलन..
J&K: Farmer organisations in Jammu stage protest on Jammu-Pathankot highway as part of the nationwide 'chakka jaam' called by farmers today.
"We appeal to the govt to repeal these laws. We support the farmers protesting on the borders of Delhi," says a protester pic.twitter.com/cpnLBt3TTl
— ANI (@ANI) February 6, 2021
शेतकऱ्यांच आंदोलन सुरू झाल्यापासून यूपी पोलिस आणि प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कायम ठेवली आहे. आम्हाला शेतकरी संघटनांने देखील सहकार्य केल्यामुळे तसेच आज पुरेशी सुरक्षा दल तैनात केल्यामुळे आतापर्यंत कोणतीही अनुचित प्रकार घडलेला नाही.
UP Police & administration have maintained security since farmers' protest began. We've got support from farmer organisations, with their cooperation & our effort no untoward incident has happened so far. Today also we've deployed adequate security force: UP ADG, Law & order pic.twitter.com/l76ATgSVwJ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 6, 2021
देशभरातील ‘चक्का जाम’च्या भागाखाली येलहांका पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करणार्या निदर्शकांना पोलिसांनी अटक केली.
Bengaluru: Police detain the protesters who were agitating outside Yelahanka Police Station against the farm laws as part of the countrywide 'chakka jaam' called by farmers today.
#Karnataka pic.twitter.com/NQz9WlmC21
— ANI (@ANI) February 6, 2021
पंजाब: (अमृतसर आणि मोहाली)
Punjab: Protesters block roads as part of 'Chakka Jaam' call given by farmers from 12 pm to 3 pm today; visuals from Amritsar and Mohali#FarmLaws pic.twitter.com/xt5GvLYBlj
— ANI (@ANI) February 6, 2021
निदर्शकांनी शाहजहांपूर सीमेजवळ (राजस्थान-हरियाणा) जवळ राष्ट्रीय महामार्ग रोखला.
Protesters block national highway near Shahjahanpur border (Rajasthan-Haryana), as part of 'Chakka Jaam' call given by farmers from 12 pm to 3:00 pm today.#FarmLaws pic.twitter.com/QVPyqIndah
— ANI (@ANI) February 6, 2021