News Update : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या …टॉप १२

Advertisements
Advertisements
Spread the love

समझोता एक्स्प्रेस स्फोट प्रकरणः असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची मुक्तता; पंचकुला येथील विशेष एनआयए न्यायालयाचा निर्णय

Advertisements

1. नीरव मोदीला फरारी होण्यास मदत कोणी केली आणि आता अटक केली तर त्यात मोठेपणा तो काय; प्रियांका गांधी यांचा प्रश्न

Advertisements
Advertisements

2. रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेत असलेले धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी शरद पवार यांची भेट

3. अहमदनगर  लोकसभा मतदारसंघातून आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी

4. लंडन नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला; पुढील सुनावणी २९ मार्चला

5. शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांचा पदाचा राजीनामा; विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपुर्द

6. आपल्या देशाला आणखीन पुढे जायचे आहे. आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर, सैनिक बनवायचे आहे. त्याचबरोबर चौकीदाराचे संस्कारही करायचे आहेत : पंतप्रधान मोदी

7. मराठा समाजाचा शिवसेना – भाजपवर बहिष्कार; पुण्यात झालेल्या मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या राज्यव्यापी बैठकीत ठराव

8. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या विषयात ५० टक्के ही मर्यादा घालून दिलेली आहे; ती लक्ष्मण रेषा आहे आणि ती आजतागायत कोणत्याही राज्याने ओलांडलेली नाही: ज्येष्ठ वकील शांताराम दातार

9. बसपा अध्यक्ष मायावती यांचे निकटवर्तीय नेताराम यांच्या ११ ठिकाणांवर १२ मार्चला आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात २.०३ कोटी रुपयांची रोकड आणि १७.७९ लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले असून काही कागदपत्रेही सापडली आहेत : आयकर विभागाची माहिती

10. आमदार रवी राणा, नवनीत राणा व रिपाइचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट

11. धुळे महानगरपालिका निवडणुकांमधून डावलल्याने नाराज असलेले भाजप आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची घेतली भेट

12. राज ठाकरे शरद पवार यांच्या भेटीला

आपलं सरकार

Click to listen highlighted text!