Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मैं सबका बाप हूं…सबको गिराता हूँ … तुम चिंता मत करो…अपने बूथ संभालो … : खा. रावसाहेब दानवे

Advertisements
Advertisements
Spread the love

सातत्याने आपल्या वक्तव्यामुळे भाजपचे प्रदेक्षाध्यक्ष खा . रावसाहेब दानवे गाजत असतात . मग त्यांचे ते पैठणच्या सभेतील मतदारांना घडविलेले ” लक्ष्मी दर्शन ” असो , शेतकऱ्यांना ” तरीही रडतात साले !!” असे म्हणणे असो कि आजच त्यांचा “व्हायरल ” झालेला व्हिडीओ असो रावसाहेब दानवे कुणालाही घाबरत नाहीत . आणि तर त्यांनी ते जाहीरपणे बोलूनच दाखवले . त्यांच्या जिभेवर त्यांचे जणू नियंत्रणच राहत नाही. आज जालना येथे एका शाखेच्या उदघाटनपर  भाषणात बोलताना खा. दानवे म्हणाले की,

Advertisements

“….जसे नरेंद्र मोदींच्या मागे सारे लागले तसे माझ्याही मागे सारे लागले….

ते म्हणतात रावसाहेब दानवे को गिराव , क्यूकि सारा पैसा जालने मे जा रहा है …

लेकिन मैं सबका बाप हूं…तुम बस अपना अपना बूथ संभालो सबको गिराता हू तुम चिंता मत करो.

एक बार नही बार बार बार बार .. अगर आप सब जानना  चाहते हो तो इनको फिर से एक बार गिराकर ही रहूंगा

और इस देश का पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी को बनाकर ही रहूंगा….”

अशा  शब्दात त्यांनी कुणाचेही नाव न घेता आपल्या विरोधकांना खडे बोल सुनावले…

Advertisements
Advertisements

पुढे बोलताना मुसलमानांना उद्देशून दानवे म्हणाले, काँग्रेसवाले जर तुमच्या दारात आले तर त्यांना सांगा …अक्कल मत सिखावं , चालो जाव …  हम तुम्हारी नही सुननेवाले…मोदीजी को हमको प्रधानमंत्री बनाना है . दलितोको बताया जाता हैं , हम जातीवादी है . क्या हम जातीवादी हैं ? अरे , डॉ. बाबासाहेबांना तर काँग्रेसने पाडले. ज्या काँग्रेसला बाबासाहेब जळते घर म्हणायचे त्या काँग्रेसला दलित मतदान करणार आहेत का? असा सवाल करून ते म्हणाले आमचे सरकार जातीवादी नाही.दलित-मुसलमानांना आमची भीती दाखवतात.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!