Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : निलंबित पोलिस निरीक्षक हनुमंत गिरमेवर आरोपपत्र दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – जवाहरनगर पोलिस ठाण्याचा निलंबित पोलिस निरीक्षक हनुमंत गिरमे याच्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.तसेच पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांच्याकडून गिरमेची खात्या अंतर्गत पोलिस चौकशीही अद्याप सुरु आहे अशी माहिती पोलिस उपायुक्त राहुल खाडे यांनी दिली.

Advertisements

आठ महिन्यांपूर्वी एप्रिल २०१९ मधे पतीच्या विरोधात तक्रार घेऊन आलेल्या महिलेशी फोनवरुन अश्लील वर्तन केल्याचा गुन्हा जवाहरनगर पोलिस ठाण्याचा तत्कालीन पोलिस निरीक्षक हनुमंत गिरमेवर दाखल झाला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी फरार घोषित केले होते.या प्रकरणाची पूर्ण चौकशी झाल्यावर पोलिस उपायुक्त राहुल खाडे यांनी हनुमंत गिरमेवर मागच्या आठवड्यात आरोपपत्र दाखल केले.

Advertisements
Advertisements

या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपायुक्त राहुल खाडे करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!