Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Social Media : आस्था शोधतेय सोशल मीडियावर तिच्या आईसाठी सुयोग्य वर …

Advertisements
Advertisements
Spread the love

https://twitter.com/AasthaVarma/status/1189915673897529345

Advertisements

सोशल मीडियावर कधी काय चर्चेचा विषय होईल सांगता येत नाही . ट्विटरवरील अशीच एक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे . या पोस्टवर आस्था शर्मा हि तरुणी आपल्या आईसाठी ५० वर्षीय वर शोधते आहे.

Advertisements
Advertisements

ताज्या पोस्टमध्ये आस्थाने स्वतःच्या आईविषयी माहिती दिली असून त्या शिक्षिका असून उच्च शिक्षित असल्याचे म्हटले आहे.

सध्या आस्था शर्माची  हि पोस्ट बातम्यांच्याही विषय झाली  आहे .  आस्था आपल्या आईसाठी ५० वर्षांच्या आसपास नवऱ्या मुलाच्या शोधात आहे. तो मुलगा शोधताना आस्थाने  तीन अटी देखील घातल्या आहेत. तो मुलगा निर्व्यसनी, शाकाहारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला हवा असे म्हटले आहे. आस्थाने आपल्या प्रोफाईल  मध्ये ती स्वतः कवियत्री, नेल आर्टिस्ट आणि राजकीय निरीक्षक असल्याचे म्हटले आहे.

https://twitter.com/AasthaVarma/status/1190979022827614208

दरम्यान ३१ ऑकटोबर मध्ये टाकलेल्या या पोस्टवर अनेक नेटिझन्स आपल्या सकारात्मक , नकारात्मक , विनोदी प्रतिक्रिया देत आहेत . त्यातील बहुतेक कॉमेन्टला आस्था तितक्याच विनोदी शैलीत उत्तरे देत आहे. तिच्या या पोस्टला खरोखरच काही प्रतिसाद मिळाला कि नाही हे जरी समजू शकले नाही तरी सध्या अस्थाची  हि पोस्ट देशभरात बातमीचा विषय झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!